🏆 SELECTION BATCH-01: सरळसेवा स्पेशल संपूर्ण विषय (Live + Recorded

course thumbnail
PRICE

₹2,199

₹3,999

45.01% off
Choose Currency:
Description

विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरीचे तुमचे स्वप्न आता नक्की साकार होणार!

🎯'Selection Club' तुमच्यासाठी घेऊन आले आहेत महाराष्ट्रातील सर्वात दमदार आणि रिझल्ट-ओरिएंटेड बॅच – SELECTION BATCH-01 (सरळसेवा स्पेशल). आता सर्व सरळसेवा परीक्षांची तयारी करा एकाच बॅचमधून, तेही महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांसोबत!


🎯 ही बॅच कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे?
• तलाठी भरती (Talathi)
• हायकोर्ट भरती (High Court)
• नगरपरिषद भरती (Nagar Parishad)
• महानगरपालिका भरती (मनपा / AMC / PMC etc.)
• जिल्हा परिषद भरती (Zilla Parishad)
• आणि इतर सर्व सरळसेवा परीक्षा!


✨ बॅचची ठळक वैशिष्ट्ये (Key Features):
• 🔴 Live + Recorded Classes: लाईव्ह लेक्चर्स सोबतच मिस झालेले लेक्चर्स रेकॉर्डेड स्वरूपात कधीही पाहण्याची सुविधा.
• 📚 संपूर्ण विषय कव्हर: एकाच फी मध्ये सर्व विषयांची सखोल तयारी.
• 📝 अद्ययावत पॅटर्न: संपूर्ण शिकवणी ही नवीन TCS / IBPS + MPSC पॅटर्ननुसार.


• 👨‍🏫 तज्ञ मार्गदर्शक (Expert Faculty):
• Amol Patil Sir
• Bala Bhaiya Sir
• Shingare Sir
• Shiva Sir


• 📱 Unlimited Views: तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ कितीही वेळा पाहण्याची मुभा.


🔥 Special Discount Offer! 🔥
• मूळ फी: ₹3999/-
• ऑफर प्राईस: फक्त ₹2199/- (लिमिटेड वेळेसाठी)


व आजच बॅच जॉईन करा आणि यंदाच्या भरतीत तुमची 'Selection' पक्की करा! ✌️
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 7620498922

Loading...